मौन आंदोलन

खेड्यातील प्रत्येक माणूस उभा राहिल्याशिवाय देश उभा राहणार नाही

– अण्णा हजारे

१९९०

कालावधी  :  ०५ डिसेंबर  १९९०  ते  १७ जानेवारी  १९९१
एकूण दिवस : ४४
ठिकाण : राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

सामाजिक वनीकरणातील भ्रष्टाचारात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे आंदोलन

१९९६

कालावधी : २० ऑक्टोबर १९९६ ते ३१ ऑक्टोबर १९९६
एकूण दिवस : १२
ठिकाण : राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र भाजप-शिवसेना सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी आणि कारवाईसाठी आंदोलन

१९९७

कालावधी : १० मे १९९७ ते १९ मे १९९७
एकूण दिवस : १०
ठिकाण : राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र भाजप-शिवसेना सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन

१९९९

कालावधी :  ०१ ऑगस्ट १९९९ ते  ८ ऑगस्ट १९९९
एकूण दिवस :
०८
ठिकाण :
राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र भाजपा-शिवसेना सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन

२००१

कालावधी  :  ०९ ऑगस्ट  २००१  ते  १२ ऑगस्ट  २००१
एकूण दिवस :
०४
ठिकाण :
राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीसाठी आंदोलन

२००२

कालावधी : २१ सप्टेंबर २००२ ते २७ सप्टेंबर २००२
एकूण दिवस :  ०७
ठिकाण : राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई आणि माहितीच्या अधिकारासाठी

२००४

कालावधी  : २६ जानेवारी २००४ ते  ०५ फेब्रुवारी २००४
एकूण दिवस : ११
ठिकाण : राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाईसाठी आणि माहितीच्या अधिकारासाठी

२००८

कालावधी : ११ जून २००८ ते १३ जून २००८
एकूण दिवस :  ०३
ठिकाण : राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र – सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांची चौकशी करून गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन

२००९

कालावधी : ०७ मार्च २००९ ते २७ मार्च २००९
एकूण दिवस : २०
ठिकाण :  राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र – सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांची चौकशी करून गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन

२००९

कालावधी :  ०१ ऑगस्ट २००९  ते  ०८ ऑगस्ट २००९
एकूण दिवस : ०८
ठिकाण : राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महाराष्ट्र- आर्थिक क्षेत्रातील घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करून गरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन

२०१९

कालावधी :  २० डिसेंबर २०१९  ते  २० मार्च २०२०
एकूण दिवस :  ९२
ठिकाण :  राळेगण सिद्धी ( महाराष्ट्र )

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आणि बलात्कारी दोषींविरोधात मोदी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन

Scroll to Top